१० वीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे स्वागत …!!!

माने देशमुख विद्यालय च्या  संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.

माने देशमुख विद्यालय हे पाटण मधील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय विद्यालय आहे . चालू वर्षी १० वी चा निकाल ९५ % लागला असून विध्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन ….!!!

3 Comments

  1. 1 no shala ahe hi…

  2. no 1 School in world

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>